धातुकाम

मिलिंगच्या जलद प्रोग्रॅमिंगसाठी 2D CAM

प्रोग्रॅमिंग पद्धतींचा वापर करून सी.एन.सी. टर्निंग आणि फेसिंग, बोअरिंग, ड्रिलिंग आणि पार्टिंग या प्रक्रियांबाबत आपण डिसेंबर 2019 मधील अंकात जाणून घेतले. या लेखात प्रोग्रॅमिंग पद्धतींच्या तपशिलात न जाता 2D आणि वैशिष्ट्यांवर (फीचर) आधारित मिलिंगच्या महत्त्वपूर्ण बाबींबाबत चर्चा करणार आहोत...

गेज ब्लॉक कंपॅरेटर प्रणालीचे स्वयंचलन

बहुतांश महत्त्वाच्या उद्योगातील वर्कशॉपमध्ये उत्पादनाचे मोजमापन करणारी निरनिराळी गेज त्यांच्या मध्यवर्ती गेज लॅबोरेटरीमध्ये ठराविक कालमर्यादेमध्ये कॅलिब्रेट केली जातात. विविध मोजमापांच्या गेज तपासणीसाठी विविध आकाराची स्लिप गेज वापरली जातात...

लीन मॅन्युफॅक्चरिंगचा प्रभावी वापर

सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक कारखानदाराने नवनवीन सुधारणा करण्याचे प्रयत्न करणे तसेच आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा वापर करून उत्पादनक्षमता कशी वाढविता येईल याबद्दल नेहमीच विचार करणे गरजेचे आहे..

खाचांचे मिलिंग

सर्वसामान्यपणे मिलिंगसाठी मिलिंग मशिन वापरले जाते. काही विविक्षित ठिकाणी टर्निंग मशिनवर मिलिंग ऑपरेशन करून अवघड वाटणारी कार्यवस्तू सहजासहजी करता येते. त्यासाठी C अक्ष आणि लाइव्ह टूलिंग यांचा वापर करून घेतला आहे...

‘मझाक’चे बहुअक्षीय मिलिंग मशिन

निओसिम कंपनी सी. के. बिर्ला ग्रुपमधील वाहन उद्योगासाठी लागणार्‍या अवजड यंत्रभागांच्या निर्मितीमधील अग्रगण्य कंपनी आहे. पुण्याशेजारील तळेगाव ढमढेरे येथे त्यांची एक फाउंड्री आणि वेगळे मशिन शॉप आहे. ट्रक, बस, ट्रॅक्टर तसेच लहान अर्थमूव्हिंग इक्विपमेंटसाठी लागणारे गिअर बॉक्स, डिफरन्शिअल हाउसिंग अशा अवजड यंत्रभागांचे कास्टिंग त्यांच्या फाउंड्रीमध्ये केले जाते...

स्क्वेअर शोल्डर मिलिंग

मशिनचा वापर, मनुष्यबळाचा प्रभावी वापर आणि कारखान्याचा स्थिर खर्च या सर्व गोष्टी कोणत्याही उत्पादकाचा नफा आणि स्पर्धात्मकता निर्धारित करतात. यासाठी कटिंग टूलकडून कमीतकमी वेळात दर्जेदार यंत्रभागांची निर्मिती होताना मशिनचा वेळ वाचून, प्रति दिवस अधिकाधिक यंत्रभागांचे उत्पादन होण्याची अपेक्षा असते...

बहुउद्देशीय ‘प्लँट मॅनेजर’ प्रणाली

उद्योग जगतामध्ये इंडस्ट्री 4.0 या संकल्पनेचे अनेक पैलू वेगवेगळ्या पातळीवर आपल्याला पहायला मिळतात. संगणकीय ERP सिस्टिम हा त्याचाच भाग जरी नसला तरी गेल्या 10-15 वर्षांत मोठ्या कंपन्यांबरोबरच लघु..

मिलिंगसह ड्रिलिंग आणि टॅपिंगसाठी DTC 400XL

DTC म्हणजे ड्रिल टॅप सेंटर होय. हे मशिन प्रामुख्याने मिलिंगबरोबरच ड्रिलिंग आणि टॅपिंग कामासाठी वापरले जाते. काही यंत्रभागांसाठी जलद गतीने ड्रिलिंग आणि टॅपिंग करतानाच कमीतकमी चिप ते चिप वेळ मिळवून आवर्तन काळ (सायकल टाइम) कमी करणे गरजेचे असते...

शीतक फिल्टरेशन सिस्टिम

उद्योग यशस्वीरित्या चालण्यासाठी अनेक गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. त्यापैकीच एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पादन खर्च. यामध्ये कच्चा माल, वेळ, मनुष्यबळ या घटकांवर होणारा खर्च समाविष्ट असतो...

प्रोग्रॅमिंग : टर्निंगसाठी कॅड-कॅम

या लेखात सी.एन.सी. टर्निंगसाठी कॅम, मूलभूत प्रोग्रॅमिंग कार्यपद्धती, टर्निंगसाठी कॅम वापरण्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बाबी आणि शेवटी टर्निंगमध्ये उच्च उत्पादनक्षमता मिळविण्यासाठी काही प्रगत कॅम तंत्रांबद्दल चर्चा केली आहे...

मोजमापन : मशिनवर केलेले टर्निंगचे संनियंत्रण

धातू कर्तन प्रक्रियेच्या दृष्टीने, यंत्रभागांचे रोटरी यंत्रभाग आणि प्रिझमॅटिक यंत्रभाग असे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. या लेखात आपण रोटरी यंत्रभाग आणि त्यासाठी आवश्यक असणार्‍या टर्निंग प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत...

प्रोग्रॅमिंग : आव्हानात्मक टर्निंग

टर्निंगमध्ये दोन अक्ष आणि स्पिंडल असे कॉम्बिनेशन असते. आडवा (हॉरिझॉन्टल) Z अक्ष आणि त्याला काटकोनात X अक्ष असतो. साध्या एकरेषीय टर्निंगबरोबरच कंस (आर्क) किंवा त्रिज्या असणार्‍या कार्यवस्तुसुद्धा यंत्रण करता येतात...

नवीन उत्पादने : मोठ्या आणि लांब कार्यवस्तुंसाठी CLX 750

इमो हॅनोव्हर 2019 प्रदर्शनामध्ये डीएमजी मोरीने CLX मालिकेतील नवीन मॉडेल CLX 750 सादर केले. हे मशिन 600 किलो वजनापर्यंतच्या आणि 1,290 मिमी.पर्यंत टर्निंग लांबीच्या कार्यवस्तुंसाठी डिझाइन केलेले, तसेच युनिव्हर्सल टर्निंग सेंटर म्हणून विशेषत: मोठ्या शाफ्टच्या यंत्रणासाठी उपयुक्त आहे...

मशिन मेंटेनन्स : स्पिंडल टेपर इन सिटू ग्राइंडिंग

बर्‍याचदा मला माझा व्यवसाय म्हणजे एक परीकथा वाटते. आजवरच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक कथा तयार झाल्या. मग त्यामध्ये व्यवसाय कसा चालू झाला याची कथा असेल, वेस्टविंडचे ऑथोरायझेशन असेल, मशिन शॉप कसे सुरू झाले याची एक वेगळीच कथा आहे, ..

टूलिंग : स्टेनलेस स्टीलचे इष्टतम टर्निंग

अभियांत्रिकी अ‍ॅप्लिकेशनसाठी स्टेनलेस स्टीलचा वापर नेहमीच एक अभियांत्रिकी विरोधाभासाचा विषय राहिला आहे. डिझाइन अभियंते या सहज उपलब्ध असणार्‍या मटेरियलद्वारे मिळणार्‍या मजबूतपणा आणि गंज प्रतिरोधकता या गुणधर्मांमुळे स्टेनलेस स्टील (SS) वापरायला उत्सुक असतात...

टूलिंग: कास्ट आयर्न टर्निंगसाठी ISO इन्सर्ट

टूलिंग: कास्ट आयर्न टर्निंगसाठी ISO इन्सर्ट..

टूलिंग: इन्सर्टवरील प्रीमियम टेक लेपन

बहुसंख्य उद्योगांमध्ये स्टीलचे यंत्रभाग वापरलेले असतात. सर्वसाधारणपणे जास्त कठीणता असणार्‍या स्टीलच्या यंत्रणामध्ये, सामान्य यंत्रणाच्या तुलनेत सुमारे 70% वेळ आणि खर्च वाढतो. यामुळे ISO P ग्रेडचे स्टील टर्निंग करताना समस्या येत असतात. ..

प्रक्रिया सुधारणा : HPT साठी उपयुक्त हायड्रोस्टॅटिक गाइडवेज

हार्ड पार्ट टर्निंग (HPT) ही 50 HRC ते 70 HRC दरम्यान कठीणीकरण केलेल्या कार्यवस्तूंचे एकाच तीक्ष्ण टोकाने यंत्रण करण्याची प्रक्रिया आहे. ..

नवीन उत्पादने: मोठे सी.एन.सी. टर्निंग सेंटर

उत्पाद निर्मितीच्या तंत्रज्ञानातील प्रगती आणि औद्योगिक क्रांतीमुळे सर्वच बाबतीत अचूकतेची मागणी करणे आता शक्य झाले आहे. ही मागणी केवळ लहान किंवा मध्यम आकाराच्या यंत्रभागांपुरतीच मर्यादित नाही, तर मोठ्या आकाराच्या यंत्रभागांसाठीही केली जाते...